गोशाळांना प्रतिपशू १०० रुपये चारा अनुदान द्या
सातारा जिल्हा गोशाळा महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आगामी आठ महिने गोशाळांसमोर चारा टंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी गोशाळा महासंघाचे उल्हास बोराळकर व सर्व शाळा चे संचालक गोशाळा महासंघासोबत उभे राहून संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिदिन प्रति पशु १००/-रुपये अनुदान मिळावे याकरता महाराष्ट्रातील गोशाळा एकजुटीने एकत्र येऊन भविष्यात दुष्काळावर मात करू असे आंदोलन करून १०१४ नोंदणी प्रत गोशाळां साठी प्रतिदिन १००/-मिळावे अशा मागणीचे निवेदन क्र.GM/0067/2026 राज्यभरात गोशाळा चालकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी धारेश्वरचे श्री. ष.ब्र.प्र.डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज उपस्थित होते.
दुष्काळजन्य परिस्थितीचा सर्वाधिक फटका गोवंश संवर्धनाचे कार्य करणाऱ्या गोशाळांना बसत आहे
Comments
Post a Comment