स्व. इंद्रजीत अधिकराव कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ प्रवेशद्वार लोकार्पण

पानवळवाडी (प्रतिनिधी):

        कै. इंद्रजीत अधिकराव कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कमान/प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आणि पुष्पांजली विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मु. पानवळवाडी, पो. मालदन, ता. पाटण, जि. सातारा येथे पार पडणार आहे.

        स्व. इंद्रजीत कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समस्त कणसे परिवार, मित्र मंडळी व पानवळवाडी (मालदन) येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन कणसे परिवार व पानवळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान