रामचंद्र डाकवे यांचे निधन

तळमावले / वार्ताहर: डाकेवाडी, काळगाव (ता. पाटण) येथील रामचंद्र पांडुरंग डाकवे यांचे शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. ‘अण्णा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा रक्षाविसर्जन विधी सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता डाकेवाडी, काळगाव (ता. पाटण, जि. सातारा) येथे होणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व हरपल्याने त्यांच्या निधनाने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग