संतोष कदम यांचा विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान


मुंबई/वार्ताहर

         "माझी स्वप्नपूर्ती"  पोलिस अधिकारी संभाजीराव जगन्नाथ पाटणकर सर लिखित पुस्तक प्रकाशन प्रसंगी विश्वास नांगरे पाटील अप्पर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या हस्ते संतोष बाळु कदम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित अमोल शिंदे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खाजगी सचिव इसाक बागवान सर माझी सहाय्यक पोलीस आयुक्त  एन्काऊंटर स्पेशालिस्ट स्वामी ओंकारानंद महाराज  शिवाजीराव जगन्नात पाटणकर  बृहन्मुंबई पोलीस सोसायटी मा. खजिनदार प्रतिक शिवाजीराव पाटणकर व शासकीय अध्यात्मिक मान्यवर उपस्थित होते.

या सत्काराबद्दल संतोष कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Comments