बेलदरे शाळेचे उत्तुंग यश

तळमावले/वार्ताहर

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदरेच्या विद्यार्थ्यांनी बाल लघु नाटिका स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा 2025-26 या स्पर्धेमध्ये कराड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी  आणि मार्गदर्शक शिक्षक दिलशाद मुल्ला, विकास देसाई  यांचे अभिनंदन पालक वर्गातून होत आहे. बिपिन मोरे सो. ग.शि.अ., जमीला मुलाणी, आनंदा धायगुडे केंद्रप्रमुख यांनी जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न