रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी प्रतीक मगरे यांची निवड

 

कराड/वार्ताहर

रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष ॲड.धम्मराज नवनाथ साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे प्रतीक मगरे यांची रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली प्रतीक मगरे यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य उल्लेखनीय आहे त्यांना आवड आहे विद्यार्थ्यांना मदत करणे आणि उपक्रम राबवणे आणि त्या आवडीचा परिवर्तन कुठे ना कुठेतरी योग्य प्लॅटफॉर्म वरती झाला पाहिजे या अनुषंगाने रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी दखल घेऊन सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण व  रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड.विठ्ठलराव येळवे यांच्या माध्यमातून ही नियुक्ती करण्यात आली व रयत चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न