मोरणा शिक्षण संस्थेची उज्वल निकालांची परंपरा कायम
पाटण :
माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रु मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे 100% निकाल,न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे 100% निकाल,न्यू इंग्लिश स्कूल, नाटोशी 100% निकाल तसेचहा वत्सलादेवी इंग्लिश मीडियम स्कूल दौलतनगर 100 % निकाल लागला असून विशेष म्हणजे संस्थेच्या सर्व शाखांचे 100% निकाल लागले असून सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केलेले आहेत,
सर्व गुणवंत,यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मा.ना.श्री. शंभूराज देसाई साहेब,मंत्री पर्यटन ,खणीकर्म, माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा व मा. श्री.रविराज देसाई दादा,अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, मा. श्री. यशराज देसाई दादा,चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर, मा.ॲड. जयराज देसाई दादा, मा.आदित्यराज देसाई दादा,संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विलास कुराडे ,संस्थेचे सचिव मा.डी.एम.शेजवळ ,श्री.एन.एस.कुंभार,संस्थेचे सर्व संचालक,विविध शाखेचे मुख्याध्यापक यांनी सर्व उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment