विश्वास दाजी मोहिते यांचे निधन



कराड/वार्ताहर

कोळेवाडी (ता.कराड) येथील विश्र्वास दाजी मोहिते यांचे शनिवार दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. कोळेवाडी येथील श्री गणेश मंदिराचे ते पुजारी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

त्यांचा रक्षाविसर्जन विधी सोमवार दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता गणपती मंदिराच्या बाजुला मु.पो.कोळेवाडी, ता.कराड, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग