राजेश नवलू बोडके यांचे निधन


मुंबई/वार्ताहर

जाईचीवाडी (ता.पाटण) येथील राजेष नवलू बोडके यांचे शुक्रवार दि.11 ऑक्टोंबर, 2024 रोजी वयाच्या अवघ्या 23 वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कामानिमित्त ते कामोठे या ठिकाणी वास्तव्यास होते.

त्यांच्या पश्चात त्यांच्या त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ वहिनी, बहीण दाजी असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि. 13 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता जाईचीवाडी, ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग