संजय देसाई यांची सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड


तळमावले/वार्ताहर

            कुंभारगांव, ता.पाटण या गावाचे सुपुत्र संजय दादासोा देसाई यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी कुंभारगावचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा शिक्षण व अर्थ समिती सभापती असा प्रवास केला आहे. याशिवाय विविध राजकीय पदाची धुरा देखील त्यांनी समर्थपणे पेलली आहे.

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.




Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न