धावणे स्पर्धेत ओमकार लोटळे पाटण तालुक्यात प्रथम


तळमावले/वार्ताहर

पाटण येथे झालेल्या शासकीय तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटातील 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काळगाव या विद्यालयातील इ. 11 वी तील विद्यार्थी ओमकार विठ्ठल लोटळे याने प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्याचे विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, काळगावचे सरपंच, उपसरपंच, स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पोलीस पाटील, माजी विद्यार्थी संघ, तसेच काळगावातील ग्रामस्थांकडून  अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न