कराड येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न


कराड/प्रतिनिधी

कराड येथे भाग्यश्री पवार (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा), संतोषकुमार बरकडे (कृषी उपसंचालक), रियाज मुल्ला उपविभागीय (कृषी अधिकारी कराड), समीर पवार (तंत्र अधिकारी विस्तार), कोमल घोडके (प्र.तालुका कृषी अधिकारी कराड),  संदीप डाकवे (पत्रकार) यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली. उपस्थित लाभार्थी यांना व्यवसाय निवड, प्रशिक्षण, मार्केटिंग यासंदर्भात कराड तालुक्यातील महिला पुरुष शेतकरी लाभार्थीना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कराड तालुका येथील जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजित किर्दत व नितीन सावंत यांनी अर्ज करण्यासंदर्भात माहिती दिली.




Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान