बनूबाई धोंडिबा डाकवे यांचे निधन

 तळमावले/वार्ताहर

मस्करवाडी, काळगांव (ता.पाटण) येथील बनूबाई धोंडिबा डाकवे यांचे बुधवार दि. 19 एप्रिल, 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचा रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दि. 21 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9 वाजता मस्करवाडी, काळगांव ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग