महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक अध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती

तळमावले/वार्ताहर

छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक अध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मुंबई, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम, सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग