स्वराज्य पक्षाची पाटण तालुका कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दीपक मांडवकर तर उपाध्यक्षपदी सुरज निवडूंगे, विशाल पानस्कर यांची नियुक्ती


तळमावले/वार्ताहर

                स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या आशीर्वादाने व सरचिटणीस प्रवक्ते डॉ.धनंजय भाऊ जाधव यांच्या सूचनेनुसार पाटण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष कदम यांनी दिली आहे.

                स्वराज्य पक्षाची ध्येय धोरणे, गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य आणि स्वराज्याचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कार्यकारिणी आहे. सदर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष दीपक मांडवकर, उपाध्यक्ष सुरज निवडुंगे, विशाल पानस्कर, सरचिटणीस संदेश सावंत, सचिव सागर पवार, सहसचिव भरत पडवळ, संघटक अक्षय मोरे असून तालुका कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : कृष्णकांत (महाराज) चव्हाण, डी.के. देसाई सर, राहुल संकपाळ, हणमंत निवडुंगे, अमोल पानस्कर, सारंग पानस्कर, डाॅ.संतोष शिंदे, विशाल साळुंखे, अर्जुन सत्रे, सागर डीगे, स्वप्निल पाटील, नंदकुमार डीगे, दशरथ मोहिते, अनिकेत पाटील, अजय जाधव

                ढेबेवाडी विभागः डॉ.सचिन जाधव विभाग प्रमुख वाल्मीक पठार विभाग, आकाश गायकवाड विभाग प्रमुख, मरळी विभाग : नवनाथ तिकुडवे विभाग प्रमुख, जितेंद्र सूर्यवंशी उपविभाग प्रमुख, चाफळ विभाग : विजय कवठेकर विभाग प्रमुख, मारुल विभाग : सोमनाथ शिंदे विभाग प्रमुख, निकेतन पाटील उपविभाग प्रमुख, मल्हारपेठ विभाग :

                गणेश कदम विभाग प्रमुख, धीरज पानस्कर उपविभाग प्रमुख, मणदुरे विभाग: धीरज पाटणकर विभाग प्रमुख, कृष्णत पवार उपविभाग प्रमुख, पाटण शहर अध्यक्ष : काशिनाथ विभुते, पाटण शहर उपाध्यक्ष, मंगेश राऊत अशा निवडी जाहीर केल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष कदम यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न