रेठरे बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता प्रतिष्ठान तर्फे भारतमातेच्या प्रतिमेचे हस्ते पूजन


कराड/प्रतिनिधी

                 रेठरे बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता प्रतिष्ठान तर्फे भारतमातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच हणमंतराव सुर्यवंशी, डे.सरपंच सौ.भाग्यश्री पवार, ज्येष्ठ नागरिक श्री.जयवंतराव साळुंखे नाना, श्री.धर्मे तात्या, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डोईफोडे, सचिन जाधव, सौ.शर्मिला मोहिते, रुकसाना मुल्ला, संंगिता सावंत, सविता पाटील, कोष्टी मॅडम, हणमंतराव धर्मे, कृष्णत कापूरकर, सुहास कापूरकर, भास्कर साळुंखे, संतोष मोहिते, रामभाऊ पवार, शिवाजी सावंत, सुुरज वेळापुुरे, संतोष कोष्टी, संजय लोकरे, मनोज पवेकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते .

        पै.उत्तमराव धर्मे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व हणमंतराव गायकवाड यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न