मानेगावात डिजिटल बोर्डचे अनावरण — ‘आम्ही मानेगावकर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मानेगाव (ता.पाटण) येथे मुंबई पोलिस दलातून सेवेत असलेल्या अधिकारी व गावचे सुपुत्र सरपंच जालिंदर माने यांच्या संकल्पनेतून व मुंबई पोलिस दलातून सेवेत असलेल्या अधिकारी पीएसआय कै. दिनकर पिलाजी वाघ यांच्या स्मरणार्थ ‘आम्ही मानेगावकर – माझा गाव, माझा अभिमान, माझी वसुंधरा’ या उपक्रमांतर्गत तलावाच्या बाजूला आकर्षक डिजिटल बोर्ड बसविण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग