महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक



तळमावले/वार्ताहर

             राज्य शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जिंती ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर जिंतीच्या ग्रामस्थांनी पावनगड निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करून सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग